top of page
Search

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदेसाहेब यांचे युती मध्ये सात खासदार निवडून आले म्हणून भेटून अभिनंदन केले.

  • Writer: Rohit more
    Rohit more
  • Jul 18, 2024
  • 1 min read

ree
Nayakwadi

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदेसाहेब यांचे युती मध्ये सात खासदार निवडून आले म्हणून भेटून अभिनंदन केले तसेच पदमभूषण क्रा.डॉ.नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सह साखर कारखाना एन सी डी सी ( NCDC) फाइल व नियोजित क्रांतिवीर डॉ नागनाथअण्णा नायकवडी पुनर्वसित आर्थिक विकास महामंडळ या कामकाज संदर्भाने चर्चा केली.

 
 
 

Comments


bottom of page